हॉंगकॉंग मध्ये आल्यावर आपण काही चुकवत असू तर भारतात आपण साजरे करत असलेले सण, कुटुंबासोबत घालवलेला वेळ. पण आता तुम्हाला तशी काळजी करण्याचे कारण नाही. महाराष्ट्र मंडळात ही उणीव भरून काढली जाईल, याची खात्री बाळगा. आपण साजरे केलेले क्षण वेबसाईट मार्फत साठवून ठेवणार आहोत.
The one thing you miss about not being in India is the fun and energy around celebrating festival with your family and loved ones. We at MMHK seek to fill this lacuna through events that are associated with the rich heritage and culture of India and Maharashtra. The events are just an excuse to meet, share and make memories!