२०१६ मध्ये डॉ प्रकाश आणि डॉ मंदाकिनी आमटे काही कामानिमित्ताने हॉंगकॉंगला आले होते. त्यावेळी महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगतर्फे त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. तसेच त्यांचासोबत काही सोनेरी दिवस अनुभवता आले.
त्या क्षणांची आठवण आता या व्हिडिओमध्ये आहे
स्वयंसेवक
मनोज आणि शर्मिला कुळकर्णी,
मिलिंद देवारे, डॉ शिल्पा आणि मंदार पटवर्धन, अरूणा आणि विजय सोमण, डॉ गिरीश आणि शोभा गुजर, अमृता आणि हृषिकेश जोशी, अनुपमा आणि नितिन राजकुवर, विकास एखंडे, चारूदत्त धैर्यवान, अमित आणि मुग्धा रत्नपारखी